[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

इराण/ इस्रायल युद्धाचे महायुध्दात रुपांतर होणार?


तेहरान/इराणसोबतच्या वाढत्या तणावामुळे इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवर ताण येत आहे. लांब पल्ल्याच्या मिसाईल इंटरसेप्टरचा पुरवठा कमी झाल्यानं हवाई सुरक्षेची चिंता वाढली आहे. अमेरिकेची मदत न मिळाल्यास इस्रायल अडचणीत येऊ शकतो. कारगिल युद्धात इस्रायलने भारताला मदत केली होती, त्यामुळे आता भारताच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र भारताचे ज्ञान आणि इस्रायल या दोन्ही देशांची अत्यंत चांगले संबंध असल्यामुळे भारत या युद्धात कुणाचीही बाजू घेऊ शकत नाही मात्र भारत मध्यस्थी करू शकतो परंतु इराण आणि इस्त्राईल यांच्यातले युद्ध आता इतक्या टोकाला गेलेले आहे तिथे कोणीही थांबवू शकत नाही भारताने किती जरी प्रयत्न केले तरी ते युद्ध थांबवता येणार नाही उलट दोन्हीकडून अन्वस्त्रांची धमकी देण्यात आलेली असल्याने हे युद्ध आता महायुद्धामध्ये रूपांतरीत होण्याची शक्यता आहे दुर्दैवाने तसेच झाले तर एका बाजूला अमेरिका आणि पाश्चात्य देश तर दुसऱ्या बाजूला इराण आणि अमेरिकेच्या विरोधात असलेले इस्लामी देश यांच्यात महायुद्धाचा भडका उडू शकतो आणि हे महायुद्ध अनुवंस्तरांनी लढले जाईल कदाचित त्यात जगाचा विनाश ही होऊ शकतो

error: Content is protected !!