[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

शिंदेंच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

मुंबई/ अनधिकृत बांधकामांच्या कडे नेहमीच कानाडोळा करणाऱ्या मुंबई महापालिकेने यावेळी मात्र इतकी सतर्कता दाखवली की चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवून सरकारलाच मोठा धक्का दिला
शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिंदेंच्या सरदारांनी सुरवातीला शिवसेनेच्या शाखा बळकावण्याचा प्रयत्न केला पण शिवसैनिकांनी त्याला कडवा विरोध करताच शिंदेंच्या सेनेने आपल्या पक्षाच्या शाखा बांधायला सुरुवात केली चेंबूर मध्ये चाक्क शौचल्याच्या जागेवर शाखा बांधण्यात आली होती त्याला स्थानिकांचा विरोध होता आणि त्यांच्याच तक्रारीवरून अखेर शिंदेंच्या चेंबूर मधील शाखेवर पालिकेने बुलडोझर फिरवला आहे

error: Content is protected !!