[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

शेतकरी कामगारांचा आवाज हरपला एन. डी. पाटील यांचे निधन


कोल्हापूर/शेकाप चे जेष्ठ नेते आणि शेतकरी कामगारांच्या लढ्याचे झुंजार नेतृत्व प्रा.एन डी पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या ९३ वया वर्षी ब्रेन स्ट्रोक मुळे निधन झालेे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून एक सेवा भावी नेतृत्व हरपले आहे .पाटील हे पुलोद मंत्रिमंडळात सहकार मंत्री होते तसेच महाराष्ट्रातील अनेक लढ्याचे त्यांनी नेतृत्व त्यांनी केले सीमा लढ्याचे नेतृत्व स्वीकारले त्यांनी केले सात दशकांच्या आपल्या सामाजिक सेवेत त्यांनी स्वतःसाठी काहीच मिळवले नाही आमदार मंत्री म्हणून ते आयुष्यभर गोरगरिबांसाठी लढलेे.

error: Content is protected !!