[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचे निधन- बुद्धिजीवी मुस्लिम नेतृत्व हरपले


मुंबई/काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले ते 99 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि दोन कन्या असा परिवार आहे
1922 साली चिपळूण तालुक्यातील मिरोली या छोट्याशा खेड्यात जन्मलेले दलवाई 1944 पासून काँग्रेसच्या सेवा दलाचे सदस्य होते .संसद आणि विधी मंडळ या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपली कामगिरी चोख बजावले सत्र न्यायालय,उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुधा त्यानी एक निष्णात विधी तज् म्हणून कामगिरी बजावली त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींसह विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे .

error: Content is protected !!