[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

दहाव्या दिवशी ही तोडगा नाहीच एस टी व्हा संप सुरूच


मुंबई/ विलीनीकरणाचा मागणीवरून सध्या सुरू असलेल्या एस ती कामगारांच्या संपात काल दहाव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने संप सुरूच आहे त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत
मुंबई उच्च न्यायालयाने एस टी कामगार संघटनेला सरकार ने तयार केलेल्या समिती समोर त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले होते पण संपकरी विलीनीकरण चां मागणीवर ठाम असल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही.त्यामुळे पुढील सुनावणीत आता न्यायालयच काय तो निकाल देईल.दरम्यान विरोधी पक्ष एस ती कामगारांना भडकवत असल्याचा पुन्हा एकदा परिवहन मंत्र्यांनी आरोप केला आहे तर सरकार एस टी कामगारांचा संप चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात आहे असा आरोप विरोधक करीत आहेत

error: Content is protected !!