[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे ध्वजारोहण

ग्रँटरोड : दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे स्वातंत्र्य दिन निमित्त ग्रँड रोड रेल्वे स्टेशन जवळ  ध्वजारोहण करण्यात आले . गुणवंत शेठ माजी नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवी बावकर व सेक्रेटरी चंद्रशेखर कानडे, राकेश पावसकर व इतर पदाधिकारी हजर होते

error: Content is protected !!