[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत – पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपाची लढाई

मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर फडणवीस म्हणाले होय माझे वजन तेंव्हा 102 किलो होते पण आता तुमच्या सरकारच्या ढाचा माझ्या वजनाने पडणार आहे . उद्धव म्हणाले होते आजकाल प्रेम असफल झाल्यावर आसिड फेकणाऱ्यांची औलाद तयार होते आहे त्याला उत्तर देताना लग्न करून आमचं सर्व घेऊन पळून गेलात आणि आता दुसऱ्यांदाही लग्न केलात हे काही बरोबर नाही .आम्ही हनुमान चालीसा म्हणतोय आता तुमची रावणाची लंका खाक होईल असा इशारा फडणवीस यांनी उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना दिला .

error: Content is protected !!