भारताला २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न ?
लखनौ/हिंदू मुलीचं इस्लाममध्ये बळजबरी धर्मांतर केलं त्यानंतर लग्न केलं… असं त्या एका मुलीसोबत नाही तर, असं अनेक मुलीसोबत झाल्याची घटना नुकताच समोर आली आहे. जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याच्या अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. बाबाचे काळे कृत्य हळूहळू जगासमोर येत आहेत. काळ्या जादूसोबतच, छांगूर बाबावर अनेक गंभीर आरोप लावले जात आहेत, ज्यात हिंदू मुलींचे धर्मांतर त्यांचे निकाह असे अनेक आरोप करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, ओरैया जिल्ह्यातील अजितमलजवळ राहणाऱ्या एका मुलीनेही छांगूर बाबावर गंभीर आरोप केले. मुलीचं बळजबरी इस्लाममध्ये धर्मांतर केलं आणि तिचं लग्न देखील एका मुस्लिम मुलासोबत बाबाने लावून दिलं. शिवाय छांगूर बाबा 2047 पर्यंत भारताला इस्लामिक देश बनवण्याची चर्चा त्याच्या टोळीसोबत करत होता… असा आरोप देखील मुलीने केला आहे.
