ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुर्शिदाबाद दंगलीत तीन ठार ३५ पोलिसां सह ६५ जखमी


मुर्शिदाबाद/वक्फ कायद्याच्या विरोधात मुर्शिदाबाद केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या हिंसाचारात बाप बेटांचं तीन जण ठार झाले आहेत तर 35 पोलिसांचं 65 लोक जखमी झाले आहेत सध्या या ठिकाणी कर्फ्यू असून इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली आहे
शुक्रवारी नमाज नंतर मुर्शिदाबाद मधील समशेर सिंग भागात एका मशिदीतून एक मोठा जमाव बाहेर आला आणि त्याने वक्फ बोर्डाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली तसेच तोडफोड सुरू केले काही गाड्यांना आग ही लावली यावेळी हिंदूंच्या दुकानांना टार्गेट करण्यात आले त्यामध्ये काही दुकानांची तोडफोड करण्यात आली त्यानंतर विरोधी जमाव ही रस्त्यावर आला यावेळी झालेल्या हल्ल्यात बाप बेटांचा मृत्यू झाला तर पोलीस फायरिंग मध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला दरम्यान वातावरण चिघळल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला तसेच बीएसएफ या ठिकाणी फ्लॅगमार्च करीत असल्याने शहरात काही प्रमाणे शांतता आहे. दरम्यान या हिंसाचारात आत्तापर्यंत 35 पोलिसांसह 65 जण जखमी झाले आहेत जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. यासंबंधीत150 पेक्षा अधिक आरोपी यांना पकडण्यात आले आहे . दुसरीकडे कलकत्ता हायकोर्टाने परिस्थिती पाहून अर्ध सैनिक दल पाचारण करण्याचे आदेश देण्यात आले

error: Content is protected !!