[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयोजकांवर कायदेशीर कारवाई होणार

औरंगाबाद -शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबाद मोर्चाचे नेतृत्व केले. शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते .त्यामुळे संबोधित करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली, सिलेंडर हजार रुपये ,शेंगदाणे तरी स्वस्त ठेवा काही लोकांची सोय संध्याकाळची असते. लोकांनी जगायचं कसे? गेल्या पाच वर्षांमध्ये या महागाई आणि सरकारच्या आर्थिक धोरणाला कंटाळून व्यापार सतराशे व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या.
           औरंगाबाद येथील मोर्चाला परवानगी नव्हती. सभेला कायदेशीर परवाना नसताना मग मोर्चाला कसा निघाला  व एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस संरक्षण का देण्यात आले ? असे पोलीस आयुक्तांना पत्रकारांनी विचारले असता आयुक्तांनी सांगितले की कायदा व सुव्यवस्था सांभाळन आमचं काम आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करणे आवश्यक आहे.  आयोजकांवर  कायदेशीर कारवाई होणार

error: Content is protected !!