[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

बंडखोर आमदारांना इशारा देणाऱ्या नगरसेविका शितल म्हात्रे  शिंदे शिवसेना गटात


मुंबई -महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आले असताना मुंबई महापालिकेत खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे . दहिसर पश्चिम येथील शीतल म्हात्रे वार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका . दोन वेळा नगरसेविका निवडून आलेल्या यांनी  शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे .स्थानिक पातळीवर शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसते . ‘एकनाथ शिंदे गटाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले .

error: Content is protected !!