[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रावरील संकट दूर झाले-राज्यपाल कोषारी अखेर गेले

मुंबई/महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन इथल्या महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोषरी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्रावरील संकट दूर झाले.त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आलेले आहेत.दरम्यान राज्यपाल कोशारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरताच अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!