[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गजानन किर्तीकर याना नेते पदावरून काढले

मुंबई/ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर याना शिवसेना नेते पदावरून हटवण्यात आले आहे.गजानन किर्तीकर हे शिवसेनेत असले तरी मनातून ते एकनाथ शिंदे गटाच्या बरोबर होते. यामुळे त्याने अनेक वेळा पक्षात नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेऊन त्यांना नेते पदावरून हटवण्यात आल

तर एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात धक्का! नगरसेविका रागिणी भास्कर स्वगृही परतल्या
ठाणे/ मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात त्यांना मोठा धक्का बसला आहे त्यांच्या सोबत सेनेतून बाहेर पडलेल्या नगरसेविका रागिणी भास्कर या पुन्हा आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही परतल्या असून त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले आहे . त्यामुळे इतर नगरसेवक सुधा हळू हळू परतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे .

error: Content is protected !!