[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महापालिका

डोंगरी बाजारात अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

मशिंदबंदर- बी पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिनांक ६ / ९/ २१ रोजी केलेल्या कारवाईत 32 फेरीवाल्यांना हटवण्यात आले . अतिक्रमण विरोधी कारवाई डोंगरी बाजारातील नवरोजी हिल्ल रोड नंबर १९ आणि २ येथील अनाधिकृत चिकन मटन विक्रीते, ‘ भाजी विक्री व्यवसाय करणाऱ्या तसेच १७ बांबू प्लास्टिक निर्मिती शेड तोडत फेरीवाल्यांना हटवण्यात आले . बी विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्या आदेशाने वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत बाणखेडे , अनुज्ञापन वरिष्ठ निरीक्षक रमेश सिंह, कार्यकारी अभियंता विशाल म्हैसकर यांच्या निगराणीखाली कारवाई करण्यात आली. डोंगरी सहाय्यक पोलीस निरीक्षक चारू भारती यांच्यासह कर्मचारीनी भाग घेतला .

error: Content is protected !!