[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

सत्तासंघर्षची लढाई फुटिरानी जिंकली- सरकार बचावले शिंदेच मुख्यमंत्री

मुंबई/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अखेर शिने गटांनी जी कली आहे उधव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिल्याने शिंदेंनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले ते योग्य आहे. रहाता राहिला सवाल 16 आमदारांच्या अपात्रेचा तर तो निर्णय आता विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील आणि ते भाजपचे असल्याने 16 आमदारांचे आमदारकी बचावली.

error: Content is protected !!