ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
राजकीय

एवढी संपत्ती येतेच कुठुन?

आयकर अधिकार्‍यांनी धाड टाकल्यावर कित्येक हजार कोटीची संपत्ती सापडते. खरे तर हे समाज सेवक.देशभक्ती करण्याचे नाटक करणारे वाल्याकोळी आहेत. जन्मालाआल्या बरोबरच हे कुठल्यातरी कंपनिचे मालक चेअरमन म्हणुन शिक्का मारला जातो.
धंदा व्यवसाय सगळेच करतात.मग यांचेच उद्योग धंद्यांना काही हजार कोटी रुपयांचा फायदा कसा येतो.ही संपत्ती कायदेशीर कशी होते?
मोदीजींनी देश सुधारण्यासाठी बरेच कायदे केलेत.पण नोकरशहा त्याला दाद देत नाही, पुढील निवडणुकीत हे लोक मोदींच्या विरोधान रान पेटवुन सत्तापालट करण्याचा व काॅंग्रेसला आणण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या पुर्विच अशा काळ्याचा पांढरा केलेल्या संपत्ती विरुध्ध कायदा करावा. गरजे पुरतीच संपत्ती असावी.

काही हिरे व्यापारी आणी उद्योजक वर्षाचे शेवटी हिशेब केल्यावर आपल्या कामगारांना चार चाकी किंवा घरेदारे खरेदी करुन देतात व प्राॅफीटचा पैसा लोकांसाठी देतात.

error: Content is protected !!