[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

राज्यपाल मिष्किलपणे – ‘मी देखील ऐंशी वर्षांचा आहे

महाराष्ट्राचे म राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षीय दालनास सदिच्छा भेट दिली . तेव्हा अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकार संघाविषयी राज्यपालांना माहिती देताना श्री.वाबळे म्हणाले की, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ ही ऐंशी वर्षे जुनी संस्था आहे.’ त्यावर राज्यपाल मिष्किलपणे पटकन म्हणाले, ‘मी देखील ऐंशी वर्षांचा आहे.’ तेव्हा उपस्थिततांत एकच हंशा पिकला. छायाचित्रात मुंबईतील बांग्लादेशचे डेप्युटी हायकमिश्नर लुतफुर रहमान व संघाचे कार्यवाह खलील शरीफ गिरकर दिसत आहेत.

error: Content is protected !!