[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उद्या संपूर्ण देशात ब्लॅक आऊट


दिल्ली/ केंद्र सरकारने चालू अधिवेशनात वीज सुधारणा विधेयक पास करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने वीज अभियंते संतप्त झाले असून दशभरातील १५ लाख वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .त्यामुळे मंगळवारी संपूर्ण देशभरात ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे तसे झाले तर व्यापार उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला अब्जावधी चां फटका बसू शकतो तसेच सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!