[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात

नांदेड/राहुल. गांधी यांनी सुरू केलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोचली तेलंगणाच्या सिमेतून महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करताच नांदेड मध्ये या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले यावेळी अशोक चव्हाण, नाना , बाळासाहेब , भाई जगताप आदी मान्यवर हजर होते केरळ ते जम्मू काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून महाराष्ट्रात या यात्रेत महाविकास आघाडीचे घटक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत . आज आदित्य ठाकरे या भारत जाडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे शरद पवारही या यात्रेत सहभागी होणार आहेत .

error: Content is protected !!