[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेठाणे

 व्हीजीएन ज्वेलर्स चा मालक याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक

ठाणे: गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची जवळपास ८ कोटींची फसवणूक करणाऱ्या ‘ व्हीजीएन ज्वेलर्स मालक विरीथगोपालन नायर याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने नायर याला ९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

error: Content is protected !!