[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रभारी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई – शिवसेनेने मुंबईतील आगामी निवडणुकीत जोरदार तयारीचा इशारा दिला आहे. प्रत्येक नियुक्ती पदाधिकारी आपापल्या विभागात संघटन बळकट करण्यासाठी ,  आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील विविध विधानसभांकरिता प्रभारी विभागप्रमुख आणि प्रभारी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, या नियुक्त्यांचा उद्देश आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून प्रभावी निवडणूक रणनीती राबवणे हा आहे.
महत्त्वाच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे:
प्रभारी विभागप्रमुख:
मुंबादेवी –  रुपेश पाटील
कुलाबा – . गणेश सानप
मलबार हिल –. प्रवीण कोकाटे
 भायखळा –  विजय लिपारे
वरळी –  दत्ता नरवणकर,
शिवडी –  नाना आंबोले
अणुशक्ती नगर – अविनाश राणे
चेबुर –  तुकाराम काते
सायन-कोळीवाडा – मंगेश सातमकर
धारावी –  भास्कर शेट्टी
माहीम –  भाई परब
वडाळा –सुनील मोरे
प्रभारी लोकसभा प्रमुख:
दिंडोशी-गोरेगाव –. गणेश शिंदे
विलेपार्ले – . जितू जनावडे
वांद्रे पश्चिम – . विलास चावरी

भांडुप –  अशोक पाटील
मुलुंड – . जगदीश शेट्टी
विक्रोळी –  दत्ता दळवी
घाटकोपर (पश्चिम) –. बाबा हांडे
घाटकोपर (पूर्व) –. सुरेश आवळे
मानखुर्द – शिवाजी नगर –  अख्तर कुरेशी
मालाड पश्चिम – . अजित भंडारी
दहिसर –  राम यादव
बोरिवली-  सचिन महात्रे
मागाठाणे – . मनोहर देसाई
अंधेरी पश्चिम – . राजू पेडणेकर
वसोवा – . अल्ताफ पेवेकर
दिंडोशी – . वैभव भरडकर
अंधेरी पूर्व – . मुरजी पटेल,
गोरेगाव – स्वप्नील टेंबवलकर
जोगेश्वरी पूर्व – . ज्ञानेश्वर सावंत
वांद्रे (पूर्व-पश्चिम), विमानतळ विभाग – . कुणाल सरमळकर
चांदिवली – . दिलीप लांडे
कलिना – महेश पेडणेकर
कुर्ला –. विनोद कांबळे

error: Content is protected !!