[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हे

हाजीअली येथील हिरापन्ना मार्केट मधून सोळा लाखाचे बनावट घड्याळे हस्तगत


महालक्ष्मी – हाजीअली येथील हिरापंन्ना  शॉपिंग सेंटर मध्ये गुन्हे नियंत्रण कक्षाने छापा घालून तब्बल सोळा लाखाची बनावट घड्याळे हस्तगत केली . या प्रकरणात दुकान क्रमांक 54, 68, 74 ,97 या ठिकाणी चा माल ताब्यात घेतला .
        राडो, ओमेगा, हबलॉट यासारख्या प्रसिद्ध महागडी घड्याळ वापरण्याची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे या कंपनीचे घड्याळ स्वस्तात देण्याच्या बहाण्याने बनावट घडयाळे विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांना गुन्हे नियंत्रण कक्षाच्या पथकाने ताब्यात घेतले. प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्ग दर्शना खाली कारवाई करण्यात आली .

error: Content is protected !!