[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कानपूर ची दंगल पूर्वनियोजित 40 जणांना अटक


कानपूर/ राष्टपती आणि पंतप्रधान यांच्या सारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या दौऱ्याच्या काही तास अगोदर कानपूर मध्ये जी हिंसाचार झाला तो पूर्वनियोजित होता त्यामुळे या हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य मास्टर माईंड हाय्यात अहमद यांच्यासह 40 जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपची महिला प्रवाक्ता शर्मा हिने मोहंमद पैगंबर विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काही मुस्लिम संघटनांनी कानपूर मध्ये शुक्रवारी जम्मेच्या नमाजच्या दिवशी बंद पाळला होता आणि नंतर नमाज संपल्यावर मशिदितून बाहेर येऊन दगडफेक सुरू केली हिंदूंच्या दुकानांना आणि घटना टार्गेट केले मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि 40 लोकांना अटक केली त्यांच्या चौकशीतून ही दंगल पूर्वनियोजित होती असे स्पष्ट झाले आहे

error: Content is protected !!