[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब- कोरेगाव नगरपंचायत निकालात विजयी हॅट्ट्रिक

कोरेगाव -शहरात कोट्यावधी रुपयांची कामे करणाऱ्या आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी कोरेगावकर जनता उभी असल्याने नगर पंचायत निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे .आमदारकीच्या अवघ्या दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडात त्यांनी शेकडो कोटीची कामे विकास कामे मार्गी लावली आहेत  जन्मताच या बळावर आमदार महेश शिंदे यांनी विजयी हॅटट्रिक करून दाखवली अशी माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार महेश शिंदे यांनी अनेक विकास कामे खेचून आणली सरकारने पहिल्या वर्षात दहा कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली इतकेच नव्हे तर ती प्रत्यक्षात कामे सुरू झाली.


error: Content is protected !!