[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हे

विकृतीचा कळस मुंबई हादरली -१५ मिनिटात केली दोघांची हत्या

मुंबई / कधी कधी माणसाच्या रागाला सीमा राहत नाही तो रागाच्या भरात काहीही करतो बदलापुर सी एस टी ट्रेन मध्ये चुकून फर्स्ट क्लासच्या डब्यात चढलेल्या शंकर गौडा याला त्या डब्यातील प्रवाशांनी शिवीगाळ आणि मारहाण केली याचा राग त्याने फुटपाथवर झोपलेल्या दोघांवर काढला आणि दोघांची हत्या केली आणि तीही अवघ्या १५मिनिटात २३ऑक्टोबरच्या या घटनेचा उलगडा होताच संपूर्ण मुंबई हादरली . श. रागाच्या भारतच त्याने दोघांची हत्या केली शंकर गौडा हा पूर्वी रिक्षा चालवायचा पण एका प्रवाशाला मारल्याच्या कारणावरून त्याला तुरुंगवास झाला होता .

error: Content is protected !!