मला आणि फडणवीस याना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा प्लॅन होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप
कोल्हापूर/विधानसभा निवडणुका जिंकायच्या उन्हात सत्तेत यायचे आणि त्यानंतर मला आणि फडणवीसंना खोट्या गुढण्यात अडकवून तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन होता परंतु लोकांनी त्यांचा तो प्लान हालून पडला अशी झंझावती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील सभेत बोलताना केली
शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजन केले होते त्या सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घडाघाती टीका केली ते म्हणाले की बाळासाहेबांचे विचार विसरणार यांनी पुन्हा सत्तेत येण्याचा घाट घातला होता लोकसभेप्रमाणे त्यांनी विधानसभा निवडणुकीत ही एक नेरटिव्ह पसरून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण आमच्या लाडक्या बहिणीने आणि जनतेने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाळला बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात सोडून दिसते मी सुद्धा त्यापैकीच एक कार्यकर्ता आहे म्हणूनच लोकांनी माझ्यावर प्रेम केले मला पुन्हा निवडून दिले त्यामुळेच आज महायुतीत मी फडणवीस आणि विजय दादा हातात हात घालून जनतेच्या विकासाची कामे करीत आहोत आम्हाला महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर न्यायचा आहे विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर द्यायचे आहे असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले
