[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबईत कोरोनाचं महाउद्रेक


एकाच दिवशी कोरोनाचे २०१८१ तर ओमीक्रोन चे ५७ नवे रुग्ण
मुंबई/ कोरों ना प्रतिबंधक नियम लोक पाळत नसल्याने काल कोरोनच मोठा उद्रेक झाला आणि एकाच दिवशी कोरोनाचे मुंबईत २०१८१ तर महाराष्ट्रात३६२६५ रुग्ण सापडले तसेच मुंबईत ओमी क्रोन चे ५७ तर महाराष्ट्रात ८५ रुग्ण सापडले.त्यामुळे आता सरकारला मोठा निर्णय घ्यावाच लागेल पण सरकार लॉकडाऊन करणार नाही तसेच लोकल ट्रेन सुधा बंद करणार नाही असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे पण दोन दिवसांपूर्वी महापौरांनी सांगितले होते की रुग्ण संख्या २० हजाराच्या पुढे गेली की आम्ही कठोर निर्णय घेऊ त्यामुळे आता पालिकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!