[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
मनोरंजनराजकीय

महेश मांजरेकर यांचा गोडसे चित्रपट राष्ट्रवादी प्रदर्शित होऊ देणार नाही

मुंबई/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर चित्रपट तयार करणार असून त्याचा ट्रीझर गांधी जयंती दिवशी दाखवण्यात आला मात्र राष्ट्रवादीने गोडसे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला असून महेश मांजरेकर हे हीन पातळीला गेलेत हेच त्यांच्या या कृतीवरून दिसत आहेत असे म्हटले आहे .त्याच बरोबर गोडसेला विरोध करण्यासाठी आरपार ची लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे इतकेच नव्हे तर महेश मांजरेकर होत असलेल्या बिग बॉस चे लोणावळ्यातील चित्रीकरण उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे .

error: Content is protected !!