[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सामूहिक बलात्कार प्रकरणातील समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या बेकरीवर बुलडोझर


लखनौ/समाजवादी पक्षाचा नेता मोईद खान हा सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी असल्याने त्याच्या बेकरीवर बुलडोझर फिरवण्यात आला बेकरीच्या मागे जे घर होते त्या घरावरील बुलडोझर फिरवण्यात आला ही बेकरी आणि घर एका तलावाच्या जागेवर बेकायदेशीर बांधण्यात आले होते असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले
दोन महिन्यापूर्वी एका बारा वर्षाच्या मुलीवर मोहित खान आणि त्याच्या दोन साथीदारांनी बलात्कार केला होता मात्र हे प्रकरण दाबण्यात आले होते परंतु पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले त्यानंतर उत्तर प्रदेशात मोठी खळबळ माजली मोहित खान आणि त्यांच्या साथीदारांवर अत्यंत कठोर कारवाई करावी तसेच पिढीतल्या न्याय आणि नुकसान भरपाई द्यावा अशी मागणी होऊ लागली . त्यानुसार सर्वात प्रथम आज आरोपी मोहित खान याच्या बेकरीवर बुलडोझर फिरवण्यात आला तसेच भोईर आणि त्याच्या दोन्ही साथीदारांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे समाजवादी पार्टीने मात्र हे भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे त्यामुळे आता या प्रकरणावरून उत्तर प्रदेश राजकारण सुरू झाले आहे

error: Content is protected !!