[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

पालिका निवडणुकीत हिंदूंच्या मत विभागनीचा भाजपला फटका बसणार

मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी मतांवर शिवसेना, मनसेची भिस्त आहे त्या मराठी मतांचा टक्का अवघा 23 टक्के आहे पण मनसेने हिंदुत्वाची कास धरली . त्यामुळे मराठीचा मुद्दा मागे पडला परिणामी मराठी माणूस नाराज आहे .हा नाराज मराठी माणूस बाळासाहेबांच्या उपकाराला जागून तो पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार की भाजपकडे जाणार

error: Content is protected !!