[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के ! मुलींनीच मारली बाजी


मुंबई,-महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह उपलब्ध होता.यंदा दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के इतका लागला आहे तसेच निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे त्याच बरोबर यंदाहि कोकण विभागाचं अव्वल ठरला आहे.
राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. 10च्या निकालातही कोकण विभागाचा निकाल 98.11 % तब्बलटक्के लागला आहे.
.तर नागपूर विभागाचा निकाल ९५. ६४ टक्के ,कोल्हापूर ९६. ७३,अमरावती ९२. २२ टक्के, औरंगाबाद ९३. ७३टक्के लातूरचा ९२. ६७ टक्के तर मुंबईचा ९३. ६३ टक्के अशी आकडेवारी आहे

error: Content is protected !!