ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

संजय पांडे चार महिण्यात चमत्कार करणार काय ?


मुंबई/ संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे १९८६ चां बेचचे आय पी एस अधिकारी असलेल्या संजय पांडे यांनी पोलीस दलात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत तसेच गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांचा छडा लावला आहे.एक नॉन करपटड पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख असल्याने मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची वर्णी लागली. पांडे कर्तबगार असूनही मागील युती सरकारच्या काळात त्यांना त्यांच्या न्याय देत ठिकाणी पोस्टिंग मिळू शकली नाही मात्र आता कदाचित भाजपच्या विरोधात त्यांचा वापर करून घेण्यासाठीच त्यांना ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आणून बसवण्यात आले असावे अशी मुंबईकरांमध्ये चर्चा आहे .सेवा निवृत्त होण्यास अवघे चार महिने असताना त्यांच्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

error: Content is protected !!