भाजपाचे महापालिका मुख्यालयामसोर खड्डा स्पर्धा प्रदर्शन
सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१ हे प्रदर्शन भरवण्याची खरेतर वेळ येऊ नये. पण ही वेळ का आली? आज मुंबईतील दुर्दैवी चित्र जर आपण पाहिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जनतेचा आवाज म्हणून केलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महापालिका मुख्यालयामसोरील खड्डे प्रदर्शन केले. अहिंसेचे पुजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ठाकरे सरकार च्या विरोधात आंदोलन केले .
 
								 
															 
															 
															
 
							 
							